महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पोर्टल वर तिकीट आरक्षण करणे, तिकीट रद्द करणे, नवीन बस पास काढणे तसेच NCMC कार्ड रिचार्ज करणे यासाठी लॉगिन करणे आवश्यक असते. त्यामुळे MSRTC Portal वर OTP च्या माध्यमातून लॉगिन कसे करावे याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.






