एस टी महामंडळ पोर्टल

Vitthalwadi ST Bus Stand Timetable

खाली Vitthalwadi ST Bus Stand Timetable दिलेले आहे. यामध्ये बस चा मार्ग, विठ्ठलवाडी येथून बस सुटण्याची वेळ, परतीसाठी बस सुटण्याची वेळ याचा समावेश केलेला आहे.



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
विठ्ठलवाडी आगार, ठाणे विभाग

विठ्ठलवाडी आगारातून खालील मार्गावर नियमित बस वाहतूक सुरु आहे.


Vithalwadi Bus Depot Timetable - विठ्ठलवाडी एस. टी. बस स्थानक वेळापत्रक

मार्ग वि.वाडी येथून
बस सुटण्याची वेळ
परतीसाठी
बस सुटण्याची वेळ
विठ्ठलवाडी मळकापूर05:0007:30
विठ्ठलवाडी बुलढाणा05:4507:15
विठ्ठलवाडी ढेबेवाडी05:4518:00
विठ्ठलवाडी दिवेआगार06:0013:00
विठ्ठलवाडी बुलढाणा06:3008:00
विठ्ठलवाडी जळगाव06:3006:45
विठ्ठलवाडी पंढरपूर07:0005:00
विठ्ठलवाडी गुहागर07:0019:00
विठ्ठलवाडी अ.नगर07:0013:30
विठ्ठलवाडी अ.नगर08:0014:30
विठ्ठलवाडी कलेढोण08:0007:35
विठ्ठलवाडी इस्लामपूर09:0007:00
विठ्ठलवाडी विटा10:0008:45
विठ्ठलवाडी पाथर्डी11:3009:00
विठ्ठलवाडी ताहराबाद12:0506:00
विठ्ठलवाडी डिंबा (कल्याण)14:4506:00
विठ्ठलवाडी कोल्हापूर20:0007:30
विठ्ठलवाडी रत्नागिरी21:0008:00
विठ्ठलवाडी इस्लामपूर21:0019:30
विठ्ठलवाडी गुहागर21:3019:35

भिवंडी वि.वाडी येथून बस सुटण्याची वेळ
04:00, 04:30, 05:00, 05:30, 06:00, 06:20, 06:30, 06:40, 12:30, 13:40, 14:00, 14:40, 14:50
जव्हार वि.वाडी येथून बस सुटण्याची वेळ : 05:45
परतीसाठी बस सुटण्याची वेळ : 09:45
बदलापूर वि.वाडी येथून बस सुटण्याची वेळ
07:20, 13:25, 14:15
पनवेल वि.वाडी येथून बस सुटण्याची वेळ
04:55, 06:10, 13:00, 14:00, 14:05, 14:45
मुरबाड वि.वाडी येथून बस सुटण्याची वेळ : 10:40, 12:10, 12:25
परतीसाठी बस सुटण्याची वेळ : 12:10, 13:40, 13:55

vitthalwadi st bus stand timetable.jpg


© 2025 All Rights Reserved