ST Mahamandal Portal

Gangakhed Bus Stand Time Table - एसटी बस वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी विभाग, गंगाखेड एस टी बस स्थानक वेळापत्रकाची (Gangakhed Bus Stand Time Table) संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस चे नाव, बस ची वेळ, बस मार्ग याचा समावेश केलेला आहे.


gangakhed bus depot


Gangakhed Bus Stand Time Table - गंगाखेड एस टी बस स्थानक वेळापत्रक

सूचना: पुढील १ तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


बस चे नाव बस सुटण्याची वेळ बस मार्ग
Parbhani 6:00 to 21:00 on Every 15 Minutes, Pokharni
Ahmedpur 6:15, 6:45, 7:15, 7:30, 9:45, 10:15, 10:45, 11:30, 11:45, 13:15, 14:15, 15:15, 16:45, 17:00, 17:15, 17:45, 18:30, 18:45, Sawargaon
Loha 7:00, 8:00, 8:45, 10:00, 10:15, 10:30, 10:45, 11:15, 12:00, 13:00, 13:15, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:15, 17:15, 17:45, 18:00, 19:00, 20:00, Palam
Nanded 7:15, 13:00, Parwa
Nanded 7:45, 8:15, 8:30, 9:30, 10:00, 10:20, 10:30, 12:30, 13:30, 14:00, 15:00, 16:00, 16:30, 17:00, 18:00, Palam, Loha
Latur 6:30 to 17:00 on every 30 Minutes, 18:00, 19:00, 20:00, 21:00, Parali
Beed 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 13:30, 14:30, 15:30, 16:30, 17:30, 18:30, Parali
Jintur 9:30, 14:00, 16:00, 19:45, Parbhani
Ambejogai 6:30, 8:45, 12:00, 15:00, 16:00, 17:00, 18:30, 21:00, Parali
Pandharpur 6:00, 11:30, 12:30, 13:30, 14:00, 14:30, 17:00, Parali, Ambajogai, Kalamb, Yermala, Barshi, Kurduwadi,
Vallabhnagar (Pune) 6:00, 6:45, 7:45, 18:15, 18:45, 20:00(Sleeper Rs.880), 20:30, Parali, Ambajogai, Kej, Manjarsumbha, Patoda, Jamkhed, Ashti, Kada, Ahmednagar, Shirur, Ranjangaon, New Shivaji Nagar Pune
Swargate (Pune) 5:00, 9:30 Parali, Kalamb, Yermala, Barshi, Kurduwadi, Tembhurni, Indapur, Kurkumbh, Yavat, Urali Kanchan, Hadapsar,
Alandi via Pune 7:00, 9:00, 9:30 Parali, Ambajogai, Kej, Manjarsumbha, Patoda, Jamkhed, Ashti, Kada, Ahmednagar, Shirur, Ranjangaon, New Shivaji Nagar Pune
Kolhapur 5:00, 11:45, 15:00, 17:00, Parali, Ambajogai, Kalamb, Yermala, Barshi, Kurduwadi, Pandharpur, Sangola, Miraj, Sangli, Jaisingpur, Hatkanangale
Satara 7:00, 09:00, Parali, Ambajogai, Kalamb, Yermala, Barshi, Kurduwadi, Pandharpur, Mhaswad, Dahivadi, Pusegaon, Koregaon,
Karad 6:15, 08:00, Parali, Ambajogai, Kalamb, Yermala, Barshi, Kurduwadi, Pandharpur, Dighanchi, Atpadi, Khanapur, Vita, Kadegoan,
Dharmabad 07:30, Loha, Kandhar
Chandrapur 19:15, Parbhani, Hingoli, Akola
Nashik 05:30, Parbhani, Jintur, Mantha, Jalna, Badnapur, CIDCO Chatrapati Sambhaji Nagar, Gangapur, Vaijapur, Yeola, Niphad,
Shegaon 09:30, Parbhani, Jintur, Mantha, Lonar, Mehkar, Khamgaon
Bhusawal 07:00, Jintur, Mantha, Lonar, Mehkar, Chikhali, Buldhana, Malkapur, Muktai Nagar,
Alandi via Pune 7:00, 17:30, Sonpeth, Gevrai
Mumbai 16:00, Parali, Ahmednagar, Pune
Jat 6:00, Parali, Ambajogai, Latur, Ausa, Patoda, Tuljapur, Solapur,
Solapur 10:30, 12:30, 21:00, Parali, Ambajogai, Latur, Ausa, Patoda, Tuljapur, Solapur,
Solapur 12:30, Kalamb, Tuljapur
Dharur 11:30, 12:30, 16:00, Ambajgai, Kej
Pusad 15:30, Parbhani, Hingoli
Akola 14:30, Parbhani, Hingoli, Washim
Risod 11:30, 14:00, 15:00, Parbhani, Hingoli
Amravati 00:15, 10:15, 13:15, 17:30 Parbhani, Aundha, Hingoli, Washim, Mangrulpir, Karanja, Badnera, Rajapeth
Kalamnuri 7:30, 10:30, 12:30, Parbhani, Hingoli
Nagpur 5:30, 6:00, 8:45, 18:30, 21:00, Parbhani, Aundha, Hingoli, Kalamnuri, Pusad, Digras, Darwha, Yavatmal, Wardha, Selu
Osmanabad - Dharashiv 07:00, Parali, Murud
Nilanga 06:45, Parali, Latur
Tuljapur 07:30, Parali, Kalamb, Yermala
Akkalkot 9:30, 11:30, Parali, Ambajogai, Latur, Killari, Umarga, Murum, Belamb, Alur,
Partur 12:45, 15:30, -
Manglurpir 15:00, Parbhani, Aundha, Hingoli, Washim
Mehkar 7:45, 10:00, 14:00, Parbhani, Jintur, Mantha, Lonar, Mehkar
Vasmat / Basmat 15:30, Parbhani
Mahur 11:30, 14:30, 15:30, Loha, Hadgaon, Nanded, Hadgaon, Umarkhed
Tasgaon 10:00, Parali, Kalamb, Yermala
Pathari 6:30, 9:30, 12:30, 13:30, 16:00, 19:00, Parbhani, Manvat
सोनपेठ (Sonpeth) 6:30, 9:30, 12:30, 13:30, 16:00, 19:00 -
सोनपेठ (Sonpeth) 8:30, 12:00, 15:30, 18:15 -
किनगाव (Kingaon) 8:15, 9:30, 13:30, 18:00 -
किनगाव (Kingaon) 7:45, 13:30, 18:30 -
लातूर (Latur) 6:00, 8:30, 13:00, 15:30 -
वागदरी (Wagdari) 7:00, 9:30, 14:30, 17:30 -
अहमदपूर (Ahmedpur) 9:00, 13:30, 15:15, 18:30 -
अहमदपूर (Ahmedpur) 7:30, 12:30, 17:30 -
राजूरा (Rajura) 6:00, 11:00, 15:00, 17:45, 19:00 -
मसला (Masla) 7:15, 10:00, 11:00, 12:30, 13:30, 16:30, 19:00 -
मी सावंगी (Mi Savangi) 8:00, 15:30, 16:15, 16:30 -
बोर्डा (Borda) 6:30, 8:45, 9:30, 17:00 -
वागदरा (Wagdara) 9:00, 17:00 -
पांढरगाव (Pandhargao) 9:30, 16:00 -
सावरगाव (Savargaon) 11:00 -
बडवणी (Badwani) 6:00, 7:30, 11:00, 14:00, 17:00 -
सायाळा (Sayala) 9:00 -
धणेवाडी (Dhanewadi) 7:30, 13:00, 17:00 -
मानकादेवी (Mankadevi) 10:00, 13:00, 18:30 -
चाकूर (Chakur) 16:15 -
गौळवाडी (Gaulwadi) 7:30, 15:30 -
तांदुळवाडी (Tandulwadi) 7:30, 15:30, 7:45, 12:30, 19:00 -
पोडूळ (Podul) 7:00 -
खडी (Khadi) 7:30, 14:30 -
वरखेड (Varkhed) 8:15, 16:00 -
झोला (Zola) 6:30, 12:30, 17:00 -
शिरपूर (Shirpur) 7:30, 15:00 -
केरवाडी (Kerwadi) 8:30, 16:30 -
पालम (Palam) 7:30, 14:00 -
पेडू (Pedu) 8:45 -
वनभुजवाडी (Vanbhujwadi) 9:30, 17:15 -
डिग्रज (Digraj) 10:30 -
कंधार (Kandhar) 10:30, 19:15 -
रुमना (Rumna) 6:00, 13:00 -
सायखेड (Saykhed) 7:30, 15:15 -
ढेबेवाडी (Dhebewadi) 6:00, 13:00 -
रामपूर ताडा (Rampur Tada) 7:45, 15:15 -
सायखेडा (Saykheda) 7:30, 15:30 -
नागरवाडी (Nagarwadi) 9:00, 15:00 -
सावरगाव बनवस (Savargaon Banwas) 10:30 -
साखरखेड (Sakharkhed) 14:00 -


gangakhed st bus depot

gangakhed_bus_stand

gangakhed_st_bus_depo

gangakhed_st_bus_stand


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


गंगाखेड एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

गंगाखेड बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: वाकड हायवेवर २४ तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

गंगाखेड एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

गंगाखेड बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक प्रमुख मार्ग / ठिकाणे
फलाट क्र. 1 परभणी, मानवत, पाथरी कडे जाणाऱ्या बसेस
फलाट क्र. 2 परळी वैजनाथ, अंबाजोगाई कडे जाणाऱ्या बसेस
फलाट क्र. 3 पुणे, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), लातूर कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस
फलाट क्र. 4 पालम, लोहा, नांदेड कडे जाणाऱ्या बसेस
फलाट क्र. 5 ग्रामीण भागातील स्थानिक फेऱ्या

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

प्रश्न: गंगाखेड बस स्थानकाचा चौकशी क्रमांक काय आहे?
उत्तर: गंगाखेड बस स्थानकाचा संपर्क क्रमांक 02453-222052 आहे.


प्रश्न: गंगाखेड बस स्थानकातून कोणत्या शहरांसाठी बस उपलब्ध आहेत?
उत्तर:

  • परभणी: दर 15 ते 20 मिनिटांनी बस उपलब्ध आहेत.
  • परळी वैजनाथ: दर 20 ते 30 मिनिटांनी बस उपलब्ध आहेत.
  • नांदेड साठी लांब पल्ल्याच्या बस उपलब्ध आहेत
  • स्थानिक भागासाठी देखील बसेस उपलब्ध आहेत.
  • लातूर आणि अंबाजोगाई साठी: नियमित बसेसची सुविधा आहे.
  • पुणे आणि मुंबई: मुंबई आणि पुणे सारख्या लांब पल्ल्यासाठी स्लीपर आणि साध्या बसेस उपलब्ध आहेत.


प्रश्न: गंगाखेड बस स्थानकावर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
उत्तर: पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रतीक्षा कक्ष, उपहारगृह, आरक्षण खिडकी




© 2026 All Rights Reserved