ST Mahamabdal Portal

Mahabaleshwar Bus Stand Time Table

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग, महाबळेश्वर एस टी बस स्थानक वेळापत्रकाची (Mahabaleshwar Bus Stand Time Table) संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.


msrtc mahabaleshwar Depo


Mahabaleshwar Bus Stand Time Table - महाबळेश्वर एस टी बस स्थानक वेळापत्रक

सूचना: पुढील १ तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.

महाबळेश्वर वाई सातारा मार्गे जाणाऱ्या बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरमिरज06:00
महाबळेश्वरपंढरपूर07:15
महाबळेश्वरपणजी08:00
महाबळेश्वरसांगली08:30
महाडअक्कलकोट09:30
श्रीवर्धनमिरज10:30
रोहातुळजापूर फलटण मार्गे11:00
श्रीवर्धनमिरज11:15
रोहाकोल्हापूर12:15
महाबळेश्वरमिरज13:00
महाबळेश्वरपंढरपूर मेढा मार्गे14:30
रोहासातारा17:45

महाबळेश्वर वाई स्वारगेट मार्गे पुणे स्टेशन जाणाऱ्या बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरस्वारगेट (दहिवडी)05:45
महाबळेश्वरपुणे स्टेशन06:00
महाबळेश्वरपुणे स्टेशन06:15
महाबळेश्वरस्वारगेट06:45
महाबळेश्वरपुणे स्टेशन07:30
महाबळेश्वरस्वारगेट10:00
महाबळेश्वरशिवाजीनगर11:30
महाबळेश्वरशिवाजीनगर13:00
महाबळेश्वरपुणे स्टेशन (हंगामी)13:30
महाबळेश्वरपुणे स्टेशन (हंगामी)14:00
महाबळेश्वरस्वारगेट14:30
महाबळेश्वरशिवाजीनगर15:00
महाबळेश्वरपुणे स्टेशन15:30
महाबळेश्वरपुणे स्टेशन18:30

महाबळेश्वर पाचगणी मार्गे वाई शटल

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वर वाई 07:00, 08:00, 08:30, 09:00, 09:30, 10:00, 10:30, 11:00, 12:15, 13:15,
13:45, 14:15, 14:45, 15:45, 16:15, 17:45, 19:00, 19:30, 20:00

महाबळेश्वर बोरीवली जाणाऱ्या बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरबोरीवली (स्वारगेट मार्गे)08:00
महाबळेश्वरबोरीवली (स्वारगेट मार्गे)09:00
महाबळेश्वरबोरीवली (स्वारगेट मार्गे)17:00
महाबळेश्वरबोरीवली (महाड मार्गे)13:00

महाबळेश्वर मुंबई, ठाणे जाणाऱ्या बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरमुंबई महाड मार्गे09:00
महाबळेश्वरमुंबई स्वारगेट मार्गे09:30
महाबळेश्वरमुंबई महाड मार्गे हंगामी10:00
महाबळेश्वरमुंबई महाड मार्गे15:30
महाबळेश्वरमुंबई स्वारगेट मार्गे हंगामी20:30
महाबळेश्वरमुंबई स्वारगेट मार्गे21:30
महाबळेश्वरठाणे महाड मार्गे13:30
पिंपरी चिंचवडगणपतीपुळे13:00
तुळजापूररोहा महाड मार्गे14:30

महाबळेश्वर नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरनाशिक स्वारगेट मार्गे08:30
महाबळेश्वरछत्रपती संभाजीनगर सातारा मार्गे (हंगामी)08:30
महाबळेश्वरअहिल्यानगर सातारा मार्गे (हंगामी)13:00
महाबळेश्वरअहिल्यानगर पुणे मार्गे13:30

महाबळेश्वर मेढा मार्गे जाणाऱ्या सातारा शटल बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरसातारा07:00, 08:00, 08:45, 09:15, 10:00, 11:00,
12:15, 13:15, 14:45, 16:00, 17:15, 17:45, 18:30, 19:00

महाबळेश्वर वाडा मार्गे जाणाऱ्या बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरदुधगाव09:00, 14:30, 18:30
महाबळेश्वरकुमठा13:00
महाबळेश्वरखरोशी16:30
महाबळेश्वरहातलोट17:30
महाबळेश्वरप्रतापगड08:30, 11:00

महाबळेश्वर तळदेव, तापोळा, गोगवे मार्गे जाणाऱ्या बसेस

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वररामेघर06:30
महाबळेश्वरगोगवे09:45
महाबळेश्वरझोळखिंड09:40, 11:00, 14:30
महाबळेश्वरतापोळा08:30, 10:30, 13:30
महाबळेश्वरयेरणे14:15, 18:30
महाबळेश्वरकळमगाव मांधर मार्गे17:15
महाबळेश्वरतळदेव15:00
महाबळेश्वरशिंदी मुक्काम15:00
महाबळेश्वरतेतली मुक्काम17:30

दर्शन फेऱ्या

बस सुटण्याची ठिकाण बस चे शेवट चे ठिकाण बस सुटण्याची वेळ
महाबळेश्वरप्रतापगड दर्शन09:30
महाबळेश्वरमहाबळेश्वर दर्शन14:30

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.


mahabaleshwar bus stand time table


Mahabaleshwar Bus Stand Time Table PDF




mahabaleshwar Depot

mahabaleshwar Depo

mahabaleshwar st Depo

mahabaleshwar stand

mahabaleshwar st bus stand


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


महाबळेश्वर एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

महाबळेश्वर बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

महाबळेश्वर एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

महाबळेश्वर बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक मार्गे बस प्रकार
फलाट 1 पुणे (स्वारगेट / स्टेशन), मुंबई (दादर / परळ) शिवनेरी, शिवशाही, निमआराम
फलाट 2 सातारा, मेढा, वाई, पाचगणी साधी बस (लाल परी), मिनी बस
फलाट 3 कोल्हापूर, सांगली, कराड निमआराम, साधी बस
फलाट 4 स्प्रतापगड, पोलादपूर मिनी बस, साधी बस
फलाट 5 दापोली, खेड, चिपळूण (कोकण मार्ग) साधी बस

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

प्रश्न: महाबळेश्वर एसटी स्थानकाचा संपर्क क्रमांक काय आहे?
उत्तर: महाबळेश्वर एसटी स्थानकाचा संपर्क क्रमांक 02168-260254, 02168-260485 आहे?


प्रश्न: महाबळेश्वर एसटी स्थानकाच्या बाहेर रिक्षा सुविधा आहे का?
उत्तर: महाबळेश्वर बस स्थानकाच्या बाहेर ग्रामीण भागात जाण्यासाठी रिक्षा सुविधा आहे.


प्रश्न: महाबळेश्वर ते सातारा प्रवासासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: महाबळेश्वर ते सातारा अंतर अंदाजे 48 ते 56 किलोमीटर आहे. एसटी बसने प्रवासासाठी साधारणपणे 1 तास लागतो.




© 2026 All Rights Reserved