एस टी महामंडळ पोर्टल

Nalasopara Bus Depot Time Table

नालासोपारा एस. टी बस स्थानक वेळापत्रकाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस सुटण्याची वेळ, बस मार्ग, बस चे नाव याचा समावेश केलेला आहे.



Nalasopara ST Depot Time Table - नालासोपारा एस. टी बस स्थानक वेळापत्रक

नालासोपारा स्थानकातून सुटणाऱ्या बस बस सुटण्याची वेळ बस मार्ग
अक्कलकोट 6:00 ठाणे वंदना, पनवेल, लोणावळा, स्वारगेट पुणे, इंदापूर, टेंभुर्णी, मोहोळ, सोलापूर
अलिबाग 7:00 ठाणे CBS, पनवेल, पेण, पोयनाड
अमळनेर 8:00 भिवंडी, नाशिक CBS, मालेगाव, धुळे
अंबावडे 7:15 -
गेवराई 6:30 ठाणे CBS, कल्याण, आळेफाटा, अहमदनगर, शेवगाव
गुहागर (विरार मार्गे) 6:30 विरार, वसई फाटा, ठाणे, पनवेल, चिपळूण, रामपूर, देवघर
खेड 9:00, 20:00 ठाणे CBS, पनवेल, इंदापूर, माणगाव, भरणा नाका
कोल्हापूर 9:30 ठाणे वंदना, वाकड, सातारा, कराड
कोल्हापूर शिवशाही 7:30, 8:30 बोरीवली, जोगेश्वरी, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, वाकड, हिंजवडी, कात्रज बायपास, सातारा, उंब्रज, कराड
लातूर 5:30 ठाणे वंदना, पनवेल, पुणे, इंदापूर, बार्शी, येडशी, ढोकी
महाड 5:00 वसई फाटा, ठाणे CBS, पनवेल, इंदापूर, माणगाव
मंडणगड 7:45 ठाणे CBS, पनवेल, महाड, करंजाडी, लाटवण, पिंपलोली
नंदुरबार 6:30 भिवंडी, शहापूर, नाशिक CBS, पिंपळनेर, सटाणा, साक्री
रत्नागिरी 8:00 ठाणे CBS, पनवेल, महाड, खेड, चिपळूण, सवरफे, अरवली, आसुर्डे, संगमेश्वर, हातखंबा
संगमनेर - शिर्डी 7:45 ठाणे CBS, कल्याण, मुरबाड, आळेफाटा, संगमनेर
सांगोला 6:45 ठाणे वंदना, पनवेल, स्वारगेट, जेजुरी, लोणंद, माळशिरस, पंढरपूर
सोलापूर 6:00, 8:15, 9:00 ठाणे वंदना, पनवेल, स्वारगेट, इंदापूर
सोलापूर 6:00, 8:15 विरार, ठाणे वंदना, पनवेल, वाकड, हिंजवडी, इंदापूर, मोहोळ
स्वारगेट - शिवशाही 14:30 ठाणे वंदना, नेरुळ, लोणावळा, चिंचवड, वल्लभ नगर, निगडी
ठाणे 5:30, 6:00, 6:15, 6:30, 7:15, 8:00, 8:45, 9:00, 9:30, 9:40, 10:00, 10:30, 11:30, 12:30, 12:45, 13:00, 13:15, 13:45, 14:15, 14:30, 14:45, 15:00, 15:45, 16:15, 16:30, 16:45, 17:45, 18:00, 18:15, 18:30, 18:45, 19:00 फाउंटन, कासारवडवली, वाघबीळ, कापूरबावडी, कॅसल मिल, कोर्ट नाका, जांभळी नाका, ठाणे रेल्वे स्टेशन
वाशिम 5:00 भिवंडी, नाशिक, येवला, वैजापूर, औरंगाबाद, बदनापूर, जालना, मेहकर
झांजवड 6:00 ठाणे CBS, पनवेल, महाड, पोलादपूर


© 2025 All Rights Reserved