ST Mahamandal Portal

Wardha Bus Stand Time Table - तिकीट दर आणि बसच्या वेळांची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धा बसस्थानकातून सुटणाऱ्या एसटी बस वेळापत्रकाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस चे नाव, बस मार्ग, बस ची वेळ, वर्धा बस स्थानक संपर्क क्रमांक, वर्धा बस स्थानक पत्ता याचा समावेश केलेला आहे.


wardha bus stand photo


MSRTC Wardha Bus Stand Time Table - वर्धा एसटी बसस्थानक वेळापत्रक


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


नागपूर मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
नागपूर 04:00, 04:15, 05:30, 07:05, 07:15, 07:30, 07:55, 08:00, 08:15, 09:00, 09:20, 09:30, 09:45, 10:15, 10:30, 10:40, 10:45, 10:50, 10:55, 11:00, 11:05, 11:15, 11:20, 11:35, 11:40, 11:45, 11:50, 11:55, 12:00, 12:10, 12:25, 12:35, 12:45, 13:05, 13:10, 13:15, 13:20, 13:25, 13:30, 13:50, 13:53, 14:35, 15:00, 15:05, 15:10, 15:15, 15:30, 15:45, 15:55, 16:15, 16:30, 16:35, 16:45, 16:50, 16:55, 17:05, 17:10, 17:15, 17:20, 17:25, 17:30, 17:35, 17:40, 17:45, 17:50, 17:55, 18:00, 18:15, 18:20, 18:35, 18:45, 19:00, 19:10, 19:25, 19:30, 19:50, 19:55, 20:00, 20:15, 20:30, 20:45, 21:00, 21:15, 21:30, 21:45, 22:00 86
गोंदिया 05:30, 07:50, 10:45, 11:45, 12:15, 13:30, 14:00 7
साकोली 08:10, 10:30, 11:45, 15:00 4
उमरेड 11:10, 16:35 2
रामटेक 09:10 1
तिरोडा 10:00, 11:30, 12:35, 13:15, 14:00 5
तुमसर 08:35 1
आमगाव 08:30, 10:00, 13:00, 16:40 4

यवतमाळ मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
यवतमाळ 06:00, 06:15, 06:20, 06:40, 06:55, 07:10, 07:15, 07:35, 08:50, 09:05, 09:25, 09:35, 10:25, 10:35, 10:50, 11:10, 11:20, 11:25, 11:35, 13:10, 13:30, 13:35, 13:40, 14:00, 14:25, 15:45, 16:05, 16:30, 17:10, 18:10, 18:35, 19:20, 19:30, 19:35, 20:00 35
लातूर 20:15 (अंबाजोगाई मार्गे) 1
नांदेड 09:00, 12:35, 13:35, 14:30, 15:30, 17:00, 20:15, 21:00 8
देगलूर 07:35, 09:15 2
पुसद 06:15, 07:25, 09:30, 14:00, 15:30, 17:00 6
दिग्रस 07:00, 07:30, 12:30, 14:30 4
उमरखेड 06:30, 07:30, 13:10, 15:35 4
किनवट 09:15, 15:00 2
माहूर 07:45, 07:20, 09:00, 11:00, 11:30, 12:30, 16:00, 18:30 8
नेर 08:25, 15:20 (बाभुळगाव मार्गे) 2
औरंगाबाद 06:45, 07:15, 07:40 3
जालना 09:30 1
परभणी 09:45 1
कंधार 08:45, 10:00, 11:00 3
अहमदपूर 06:50, 08:15, 11:30 3
लोणार 11:30 1
अंबेजोगाई 08:30 1
परळी 10:00 1
सोलापूर 17:30 (पुसद मार्गे) 1
पंढरपूर 23:30 1
कारंजा 15:00, 15:40, 16:00 3
शेगाव 12:00 1
दारव्हा 14:15, 15:20, 16:55, 19:00, 18:00 5
घाटंजी 15:55 (पांढरकवडा) 1
परतूर) 17:00 (कारंजा वाशिम मार्गे) 1

अमरावती मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
अकोला 6:15, 12:45 2
औरंगाबाद 08:15, 09:30 2
जालना 01:00 1
जळगाव 11:00 1
परतवाडा 08:45, 13:00 2
दर्यापूर 11:15, 12:30 - पुलगाव मार्ग 2
शेगाव 12:20 1
अमरावती 07:00, 07:30, 7:45, 08:00, 9:15, 9:20, 10:15, 10:45,
11:15, 12:45, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:45, 16:00,
16:25, 17:30, 17:50, 18:30
20
पुलगाव 10:55, 12:15, 12:35, 13:15, 14:15, 15:20, 16:15, 16:30,
17:00, 17:15, 17:20, 17:45, 18:00, 19:15, 20:15
15

आर्वी मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
पानवाडी 08:00, 13:30, 16:30, 19:30 4
आर्वी 06:30, 08:00, 10:00, 11:15, 11:30, 12:15, 13:15, 13:45, 14:00, 15:00, 15:30, 16:00, 18:15, 18:30, 19:00, 19:15, 19:30, 20:00, 20:15, 22:00 20
अमरावती 06:00 1
अकोला 08:30 1
तळेगांव 10:00, 12:00, 14:40 3
वरुड 07:15, 07:45, 15:15, 16:00, 16:45 5
मोर्शी 07:30, 10:15, 14:15, 16:00 4
काटोल 07:15, 08:15, 09:15, 10:15, 11:15, 13:15, 14:15, 15:15, 16:15, 17:15, 18:30 11
कारंजा 06:30 - तारा सावंगा, 09:15 माळेगांठका मार्गे, 14:15 3
सुमंद 07:45, 16:00 2
माळेगांठका 09:15, 13:30, 16:30, 19:30 4
भादोड 13:00, 16:30, 19:30 3
रायपूर 19:30 1
दहेगांव गोंडी 20:15 1
माळेगांव - कारंजा 09:15 1
परसोडी 17:30 1

हिंगणघाट मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
चंद्रपूर 07:00, 07:15, 07:45, 08:15, 09:00, 09:45, 11:00, 12:15, 12:30, 13:15, 14:00, 14:45, 15:00, 15:30, 16:15, 17:30, 18:45 17
चिमूर 10:45 1
राजुरा 09:00, 10:00, 13:45, 14:30, 17:30 5
गडचिरोली 07:45, 13:00 2
वणी 14:00 1
अल्लीपूर 06:00 1
आजनसरा 08:15, 09:30, 14:00, 15:00, 18:30 5
मनसावळी 07:15, 10:00, 13:00, 19:15 4
हिंगणघाट सकाळी 06:00 ते रात्री 20:45 पर्यंत (दर अर्ध्या तासाने)

समुद्रपूर मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
मांडगाव-चोरगाव 20:00 1
समुद्रपूर 06:00, 07:00, 08:00, 09:00, 10:00, 11:00, 13:00, 14:00, 15:00, 16:00, 17:00, 18:00 12
चिमूर 09:30, 15:45 2
जामणी 10:00, 16:30 2
गोजी 07:15, 08:00, 09:00, 10:00, 11:00, 12:00, 13:30, 14:00, 14:30, 15:30, 16:30, 17:30, 18:30, 19:30 14

हमदापूर मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
पिंपळगाव 07:15, 10:30, 14:00, 17:15 4
हमदापूर 07:45, 10:15, 14:00, 17:30, 19:45 5
देर्डा 07:45 1
नंदपूर भोसा 17:30, 19:45 2
चारमंडळ 07:30, 10:00, 13:30, 15:30, 20:00 5

रसुलाबाद मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
मांडवा (पाचोड) 06:00, 07:45, 08:45, 10:15, 14:00, 16:00, 17:15, 19:30 8
कुइही (कोर्ट) 10:15 1
परसोडी 17:30 1
विरुळ (मांडवा) 19:30 1
रसुलाबाद 12:00, 14:00, 17:15 3
पुलगाव 06:00, 07:15, 09:00, 10:00, 14:00, 15:00, 16:30, 17:30 8

सेलू - हिंगणी - सिंदी मार्गे

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
हिंगणी 06:00, 09:00, 14:00 3
सालाई 07:20, 07:30, 13:30 3
रिधोरा 14:00 1
गरमसूर 09:00 1
कोन्होलीबारा 07:15, 08:00, 11:00, 14:00 4
बेला 08:30, 15:00 2
आमगाव 07:30, 16:45, 19:00 3
बरबडी 19:30 1
बोरधरण 14:00 1

पालोती-पडेगाव-देवळी मार्ग

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
पालोती 06:30, 09:30, 11:30, 13:30, 18:00 5
आंजीअंदोरी 07:45, 10:10, 14:00, 16:30, 19:30 5

वायगाव-कानगाव-कापसी मार्ग

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
यरुड 09:45, 16:30 2
सोनेगांव स्टेशन 07:30, 14:00, 17:00 3
दरणे टाकळी 07:45 1
सोनेगांव बाई 07:45 1
सोनेगांव आबा 07:45, 14:00 2
चानकी 10:00 1
साती 11:15, 19:30 2
कान्होलीखात्री 09:20, 13:30, 19:30 3
भोजनखेडा 19:30 1
आंभोडा 20:15 1

कानगाव-राळेगाव मार्ग

बस मार्ग बस सुटण्याची वेळ सुटणाऱ्या एकूण बसेस
राळेगांव 06:00, 07:00, 08:00, 09:00, 10:00, 11:00, 11:30, 12:30, 14:30, 15:00, 16:30, 17:30, 18:30 13

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.



Wardha Bus Stand Time Table PDF



wardha bus depo

wardha st bus depo

wardha st bus depot

msrtc wardha st bus depot

msrtc wardha st bus depo

wardha depot

बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


वर्धा एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

वर्धा बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

वर्धा एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

वर्धा बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक प्रमुख मार्ग / ठिकाणे
1 नागपूर
2 नागपूर, बुटीबोरी, सेलु
3 अमरावती, कारंजा, तळेगाव
4 यवतमाळ, राळेगाव, कळंब
5 चंद्रपूर, वरोरा, हिंगणघाट
6 पुणे, संभाजीनगर, जळगाव
7 आर्वी, आष्टी, तळेगाव
8 देवळी, पुलगाव, धामणगाव
9 स्थानिक फेऱ्या आणि ग्रामीण भागातील बसेस
10 लांब पल्ल्याच्या गाड्या

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.




© 2026 All Rights Reserved